712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी
Continues below advertisement
कोकणप्रमाणेच मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पाऊस होतोय. बऱ्याच ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झालीये. अशा परिस्थितीत पिकाची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. भुईमुग, भात, कापूस आणि भाजीपाला पिकांवर यामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तेव्हा तज्ञांच्या शिफारशीनुसार योग्य मात्रेत फवारण्या करणं गरजेचं आहे.
Continues below advertisement