712 पीक सल्ला: खरीप पिकांचं नियोजन कसं करावं?
Continues below advertisement
राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. कोकण-गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसतायत. काही ठिकाणी अति पावसामुळे पिकांचं नुकसानही झालंय. अशा परिस्थितीत खरीप पिकांचं नियोजन कसं करावं..कोणत्या पिकासाठी कोणत्या वाणाची निवड करावी....याबद्दल जाणून घेऊया या पीक सल्ल्यात...
Continues below advertisement