712 | पिक सल्ला | अशी घ्या पिकांची काळजी

राज्यात सध्या ढगाळ आणि कोरडं हवामान आहे. खरिपातील पिकांचा हा वाढीचा महत्त्वाचा काळ आहे. अशा वेळी हवामानातील छोट्या बदलामुळेही पिकांवर कीड-रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता असते. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सध्या भात, सोयाबीन, तूर, मूग यासारख्या पिकांवर कीड-रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतोय. त्यापासून पिकांचं संरक्षण कसं करावं, ते जाणून घेऊया या पीक सल्ल्यात....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola