712 पीक सल्ला: रब्बी पीकं, भाजीपाला आणि फळबागांसाठी महत्त्वाचा सल्ला
Continues below advertisement
राज्यात सध्या कोरडं हवामान आहे. तसंच दिवसाच्या तापमानातही वाढ होतेय. अशा वेळी रब्बी पीकं, भाजीपाला आणि फळबागांना त्यांच्या अवस्थेनुसार पाणी देणं गरजेचं आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याबाबतचं व्यवस्थापन कसं करावं, त्यासाठी पाहूया हा पीक सल्ला...
Continues below advertisement