712 | अशी घ्या पिकांची काळजी...
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील पावसावर अवलंबून असलेली पिकं करपू लागली. आता परतीच्या पावसावर शेतकऱ्याच्या अपेक्षा टिकून आहेत. सोयाबीन, कापूस, तूर, मूग अशा पिकांच्या काढणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरु केलीये. अशा वेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, ते पाहुया या पीक सल्ल्यात.....