712 पीक सल्ला
गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं राज्यातील पेरणी रखडलीये.मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्र विभागात काही प्रमाणात पुन्हा मान्सून सक्रीय झालाय. बऱ्याच भागात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीये. तेव्हा या विभागासाठी काय सल्ला दिलाय तो पाहुयात