712 पीक सल्ला: खरीप हंगामाचं व्यवस्थापन कसं करावं?

Continues below advertisement
मराठवाडा आणि विदर्भामध्ये सध्या उन्हाचा कहर बघायला मिळतोय. विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तापमान ४० अंशांच्या वर गेलंय. अशा परिस्थितीत उन्हाळी पिकांची आणि जनावरांची काळजी घेणं गरजेचं आहे.यंदा मान्सूनही काहीसा लवकर येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खरीप हंगामाची तयारीही वेळेत पूर्ण करावी लागणारेय. या सगळ्यांचं व्यवस्थापन कसं करावं, ते जाणून घेऊया या पीक सल्ल्यात.... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram