712 | पीक सल्ला | अशी घ्या पिकांची काळजी...
खरीप पिकांच्या काढणीचा काळ सध्या सुरुये. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात भात, भुईमुग, तूर अशा पिकांच्या काढणीमध्ये शेतकरी सध्या दंग आहे. मात्र याच काळात रब्बी पिकांची पेरणीही करावी लागते. अशा वेळी पिकांची कशी काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया या पीक सल्ल्यातून...