712 पीक सल्ला : शेतकऱ्यांसाठी विभागवार कृषीविषयक सल्ला
Continues below advertisement
वाढत्या थंडीमध्ये फळबागांवर किडरोगाच्या प्रादुर्भावाची दाट शक्यता असते. त्यांच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाय योजना करणं गरजेचं असतं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील भागात भाजीपाला आणि फळबागांची विशेष काळजी घ्यावी लागते. कशी घ्यावी पिकांची काळजी...जाणून घेऊया या पीक सल्ल्यात..
Continues below advertisement