712 : शेती जगत : राज्यातील पीककर्ज वाटप अपूर्णच

Continues below advertisement
दूध उत्पादन हा बहुतेक शेतकऱ्यांचा आधार असतो. आता आधारच डळमळीत झाल्यानंतर शेतकऱ्याच्या सगळ्या आशा खरीप पिकांवर आल्यात. मात्र त्यातही अडचणी संपत नाहीत. पिकाची लागवड आणि वाढीच्या काळात शेतकऱ्याला कृषी निविष्ठांची गरज असते. अशा महत्त्वाच्या वेळीच बँकेतून कर्जही शेतकऱ्याला मिळत नाही. आतापर्यंत राज्यात ५० टक्केही कर्जवाटप पूर्ण झालं नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram