712 : परभणी: अशी कराल तिळाची लागवड
Continues below advertisement
खरीपातील मुख्य गळीत धान्य पिकापैकी तीळ हे एक. जेव्हा खरीप, उन्हाळी, अर्ध रबी तीळ अनेकदा शेतकऱ्याला तारतो.
पावसात खंड पडतो किंवा पाणी टंचाईची स्थिती असते तेव्हा शेतकरी बिनदिक्कत तिळावर अवलंबून राहतो.
पावसात खंड पडतो किंवा पाणी टंचाईची स्थिती असते तेव्हा शेतकरी बिनदिक्कत तिळावर अवलंबून राहतो.
Continues below advertisement