712 : परभणी : मका पिकाच्या लागवडीचं व्यवस्थापन कसं कराल?

Continues below advertisement
राज्यभरात सध्या पेरणीची लगबग सुरु आहे. खरिपातील धान्य पिकांमध्ये भातानंतर मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मका हे पीक शेतकऱ्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या पिकाचा वापर तृणधान्य, चारा, पोल्ट्री पक्ष्यांचं खाद्य आणि प्रक्रिया उद्योगातही केला जातो. त्यामुळे वर्षभर या पिकाची मागणी कायम राहते. त्यामुळे मका पिकाचं व्यवस्थापन कसं करावं यावर एक नजर टाकूया.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram