712 परभणी: मका लागवडीचं व्यवस्थापन कसं करावं?
Continues below advertisement
राज्यभरात सध्या पेरणीची लगबग सुरु आहे. खरिपातील धान्य पिकांमध्ये भातानंतर मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मका हे पीक शेतकऱ्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या पिकाचा वापर तृणधान्य, चारा, पोल्ट्री पक्ष्यांचं खाद्य आणि प्रक्रिया उद्योगातही केला जातो. त्यामुळे वर्षभर या पिकाची मागणी कायम राहते. कसं करावं मका पिकाचं व्यवस्थापन पाहूया...
Continues below advertisement