712 परभणी: बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

Continues below advertisement
चांगल्या उत्पादनामध्ये बियाण्याची निवड महत्त्वाची ठरते. बियाण्याच्या दर्जावर उत्पादनाचा दर्जा अवलंबून असतो. चांगली उगवण क्षमता नसलेले बियाणे अपेक्षित वेळेपेक्षा उशिरा उगवते. बऱ्याचदा बियाणे बोगस निघते. हे टाळण्यासाठी बियाणे खरेदी करताना काळजी घेणं गरजेचं आहे. याबाबतच तज्ञांकडून जाणून घेऊया.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram