712 परभणी: बियाणे जास्त खोलवर पेरु नका, पेरणीसाठी तज्ज्ञांचा सल्ला

Continues below advertisement
कीड रोगांपासून संरक्षणासाठी कापसा सोबतच इतर पिकांचंही योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. तूर, मूग, भात, नागली या खरिप हंगामातील प्रमुख पिकांची पेरणी करतानाही काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. उद्धवराव आळसे यांनी मार्गदर्शन केलंय़.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram