712 परभणी: चवळीची लागवड कशी करावी?
प्रमुख कडधान्य पिकं म्हटले की तूर, हरभरा, मूग या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र चवळी, मटकी अशा पिकांचीही लागवड केल्यास चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं. चवळी हे पीक जमिनीच्या आरोग्यासाठीही उत्तम मानलं जातं. अशा बहुपयोगी पिकाची लागवड कशी करावी, ते पाहुया...