712 : परभणी : चवळीची लागवड करण्यासाठी काय कराल?

Continues below advertisement
खरीपात कमी कालावधीत येणाऱ्या पिकाकडे कोरडवाहू शेतकऱ्याचा कल असतो. जेवढी ओल आहे तिचा चांगला फायदा घेणं हा उद्देश. अशाच बहुउपयोगी पिकापैकी चवळी हे एक पीक. चारापीक म्हणून अनेक शेतकरी चवळीची लागवड करतात. कसं करावं चवळीचं व्यवस्थापन ते पाहुयात
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram