कमी पावसामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर | 712 | एबीपी माझा

राज्यात दिडशे पेक्षा जास्त तालुक्यात दुष्काळ आहे, उर्वरित तालुक्यातही पाण्याची स्थिती फार बरी नाहीय. पिण्याच्या..शेतीच्या पाण्याइतकाच गंभीर प्रश्न असतो जनावरांच्या चाऱ्याचा.. येते ६-८ महिने पशुपालकासाठी जास्त महत्वाचे आहेत. आत्तापासून नियोजन केलं तर चारा संकटावर मात करणं शक्यं आहे. कसं ते सांगतायत नितीन मार्कंडेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola