712 परभणी: पेरणीसाठी चांगलं बियाणं, बीजप्रक्रिया आवश्यक
Continues below advertisement
सध्या राज्यभरात पेरणीची लगबग बघायला मिळतेय. काही भागात पूर्व मान्सून पाऊस झाल्यानं शेतकरी पेरणीची घाई करतायत. मात्र पेरणी करतांना सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो बीज प्रक्रिया. तज्ञांनी शिफारस केलेल्या औषधांचा वापर करत बियाण्यांवर बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं. त्यासाठी कोणती काळजी घ्यावी, ते जाणून घेऊया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्राध्यापक विक्रम घोळवे यांच्याकडून...
Continues below advertisement