712 मान्सूनबाबत पंचांगकर्ते मोहन दाते यांचा अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हवामान विभाग आणि स्कायमेटनेही यंदा मान्सून वेळेत येण्याचे संकेत दिले. यंदाचा मान्सून सरासरी इतका होण्याचा अंदाजही या दोन्ही संस्थांनी व्यक्त केला. मात्र आजही राज्यातील शेतकरी पंचांग पाहून पेरणीचं नियोजन करतात. नक्षत्र, ग्रहांची स्थिती पाहून पेरणीची वेळ ठरवतात. यंदाच्या मान्सूनबद्दल नक्षत्र काय म्हणतायत, हे जाणून घेऊया पंचांगकर्ते मोहन दाते यांच्याकडून...