712 : पालघर : शेडनेटमध्ये काकडीची यशस्वी शेती करणारा तरुण शेतकरी

Continues below advertisement
पालघर हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथल्या आदिवासी बहुल भागामधील शेतकरी पारंपरिक पद्धतीने धानाचं पीक घेतात. मात्र इथल्याच एका तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने यशस्वी शेती केलीये. 6 एकरात शेडनेट उभारुन त्यात नव्या जातीच्या काकडीची लागवड केली. कृषी विषयातच पदवी घेतलेल्या प्रसाद सावे यांनी या काकडीतून लाखोंचं उत्पन्न कमावलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram