712 पालघर : ग्रीन हाऊसमध्ये निर्यातक्षम गुलाबांची आधुनिक शेती, मिलिंद पाटील यांची यशोगाथा
Continues below advertisement
आज व्हॅलेंटाईंस डे म्हणजे प्रेमाचा दिवस. आजच्या दिवशी गुलाब देऊन एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलं जातं. पालघरच्या मिलिंद पाटील यांनी याच गुलाबाची बंदीस्त शेती केलीये. त्यासाठी कोटींचा खर्च करुन ३ ग्रीन हाऊसही त्यांनी उभारलेत.
Continues below advertisement