712 पालघर : मजुरांच्या तुटवड्यावर भात कापणी यंत्राचा हायटेक पर्याय
भातपिकाच्या कापणीचा काळ सुरु आहे. बऱ्याचदा कापणीसाठी मजुरच मिळत नसल्यानं शेतकऱ्याची चिंता वाढते. यावर पालघर मधील महिलांनी यांत्रिक उपाय शोधला. त्यांनी शोधलेल्या या उपायामुळे गावातील शेतकऱ्यांचा वेळ तर वाचलाच, पण पैशाचीही बचत झाली. काय आहे हा उपाय, पाहूया...