712 : पालघर : रानभाज्यांच्या एक दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन
Continues below advertisement
पालघर जिल्ह्यात प्रामुख्यानं भात शेती केली जाते. पारंपरिक पद्धतीने इथले शेतकरी भात शेती करतात. मात्र इथल्या रानांमध्ये काही विशिष्ट भाज्यासुद्धा मिळतात. या रानभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. मात्र त्यांची माहीती नागरीकांपर्यंत पोहोचत नाही. यासाठीच आदिवासी मित्र मंडळाने रानभाज्यांच्या महोत्सवाचं आयोजन केलं.
Continues below advertisement