712 : स्पेशल रिपोर्ट : पालघर : भात लागवडीचा अनोखा प्रयोग
Continues below advertisement
पालघर हा आदीवासी बहूल जिल्हा आहे. इथला बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीनं भात शेती करतो. भातशेती म्हटलं कि नांगरणी,चिखलणी, लावणी असे टप्पे बघायला मिळतात. मात्र या तीन पद्धतींमुळे भातशेतीच्या या टप्प्यांना बगल देता येणारेय. अनिल पाटील यांनी भात लागवडीच्या तीन पद्धतींचा वापर करण्याचा प्रयोग केलाय.
Continues below advertisement