712: पालघर : ओल्या हरभऱ्याची विक्री करणाऱ्या गातेश गावाची यशोगाथा
Continues below advertisement
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गातेश गाव हरभऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. भाताची काढणी झाल्यानंतर इथले बहुतांश शेतकरी काबुली हरभऱ्याची लागवड करतात. इथल्या हरभऱ्यांचा दर्जा चांगला असल्यानं व्यापारीही जागेवर येऊन खरेदी करतात.
Continues below advertisement