712 : पालघर : भात उत्पादक शेतकरी विवेक पाटील यांची गोड्या पाण्यातील यशस्वी मत्स्यशेती
Continues below advertisement
कोकणातील बहूतांश शेतकरी भात शेतीवर अवलंबून आहेत. मात्र यात म्हणावा तसा नफा त्यांना मिळत नाही. यामुळे शेतकरी पुरक व्यवसायांकडे वळताना दिसत आहेत. पालघर मधील विवेक पाटील यांनी मत्स्यपालनाचा पूरक व्यवसाय करत आपल्या शेतीला आधार दिला. चार एकर पडीक जमिनीत 13 तलाव बांधून त्यांनी हा व्यवसाय केला आहे.
Continues below advertisement