712 पालघर : 30 हजार शेतकऱ्यांना आंबा, काजू रोपांचं वाटप, बायफ संस्थेचा उपक्रम
Continues below advertisement
पालघर जिल्ह्यातील बहूतांश भाग हा आदिवासी बहूल आहे. मागासलेला जिल्हा अशी पालघरची ओळख आहे. मात्र बायफ संस्थेच्या पुढाकारामुळे इथल्या काही गावांचं अर्थकारण बदललं. १९९२ मध्ये ३० हजार शेतकऱ्यांना बायफनं काजु आणि आंब्यांची रोपं दिली. या उपक्रमाची फळं आता त्यांना मिळतायत. काजुची मोठी बाजारपेठ या तालुक्य़ांमध्ये तयार झालीये. फक्त काजुच्या विक्रीतून इथे कोटींची उलाढाल होते.
Continues below advertisement