712 पालघर : भातशेतीला रोपवाटिकेचा पर्याय, लाखोंचा नफा, अनिल पाटील यांची यशोगाथा
प्रचलित पद्धत सोडून नवा प्रयोग करायला धाडस लागतं. तसं धाडस करणाऱे अनेक शेतकरी राज्यात आहेत. पालघर जवळच्या सांगे गावचे अनिल पाटील त्यापैकीच एक. २० वर्षांपूर्वी त्यांनी हापुससाठी प्रसिद्ध असलेल्या परिसरात केशर आंब्याची लागवड केली. तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. आज त्यांच्या फळ रोपवाटिकेतून लाखोंची कलमं विकल्या जातात.
पाहुयात त्यांची यशोगाथा
पाहुयात त्यांची यशोगाथा