712: पालघर: कृषी पर्यटन केंद्र आणि मत्स्यपालनातून लाखोंचा नफा
Continues below advertisement
भातशेती हा कोकणातील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय. पालघर जिल्ह्यातील शेतकरी भातशेती व्यतिरिक्त इतर पिकांकडे वळताना दिसत नाही. मात्र याच जिल्ह्यातील विजय वझे या प्रगतीशील शेतकऱ्याने कृषी पर्यटन केंद्र सुरु केलं आहे. त्यातही मत्स्यपालन केलं. तिलापीया आणि ग्रास कटर या माशांचं पालन करत ते आज लाखोंचा नफा कमावत आहेत.
Continues below advertisement