712 : उस्मानाबाद : सरकारने खरेदी केलेली 68 लाख क्विंटल तूर पडून
Continues below advertisement
तूर खरेदीमधील गोंधळाचा आणखी एक मुद्दा समोर आला आहे. उस्मानाबादमध्ये राज्य सरकारनं खरेदी केलेली ६८ लाख क्विंटल तूर गोदामांमध्ये तशीच पडून आहे. रेशन दुकानातून ग्राहकांना तुरी ऐवजी फक्त पावत्या मिळतायत. गेल्या पाच महिन्यांपासून हा प्रकार सुरु आहे.
Continues below advertisement