712 : उस्मानाबाद : वसंतदादा शुगर इन्सिट्यूटने विकसित केलेल्या नव्या प्रजातीच्या ऊसाची अशोक पवारांकडून लागवड यशस्वी
Continues below advertisement
उस्मानाबादमधील अशोक पवार यांच्या ऊस शेतीला राज्यभरातून शेतकरी भेट देतायत. मोठ्या प्रमाणात त्यांच्या ऊसाच्या बेण्याची खरेदी करतायत. यामागचं कारण आहे या ऊसाची गुणवत्ता आणि उंची. या ऊसाची उंची २५ ते ३० फूट आहे. या उंच ऊसामागचं रहस्य काय? त्याचे फायदे काय?
Continues below advertisement