712 : उस्मानाबाद : सुभाष देशमुखांच्या 'लोकमंगल'वर सेबीची कारवाई
Continues below advertisement
आर्थिक गैरव्यवहारप्रकऱणी सहकारमंत्र्यांच्या लोकमंगल समुहावर सेबीने टाच आणलीये..सुभाष देशमुखांसह त्यांच्या नातलगांनी भागधारकांच्या पैशांवर व्यवहार केल्याचं समोर आलंय. दुष्काळामुळे ऊस उत्पादन कमी झाले आणि साखर कारखाना संकटात आला असं कंपनीने सांगितले. पण वास्तवात संचालकांनी शेतकऱ्यांच्या पैशाने जमिनी खरेदी केल्या.
Continues below advertisement