संत्रा, मोसंबी, लिंबू पिकाच्या बहराचं नियोजन | 712 | एबीपी माझा
सध्या रब्बी पिकांच्या लागवडीचा काळ सुरुये. यासोबतच फळपिकांसाठीही हा महत्त्वाचा काळ आहे. आंबा पिकासोबतच संत्रा, मोसंबी आणि लिंबू या फळपिकांच्या बहाराचीही तयारी आता सुरु होते. या काळात कसं व्य़वस्थापन कसं करावं...फवारणी आणि पाण्याचं प्रमाण कसं राखावं या सगळ्यांबाबत जाणून घेऊया या विशेष सल्ल्य़ात...