
712 नाशिक: आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याच्या दरात घट
Continues below advertisement
नाशिकमधील लासलगावची बाजारपेठ देशातील कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. नाशिकमधील कांदा जगभरात निर्यात केला जातो.मात्र जागतीक बाजारात गेल्या ५ दिवसात कांद्याच्या दरात घट बघायला मिळालीये.
Continues below advertisement