कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यानं केंद्र सरकारनं कांदा आयातीचा निर्णय घेतला आहे. परतीच्या पावसाचा कांदा पिकावर विपरीत परिणाम झाला आणि कांद्याची बाजारातील आवक घटली.