712 | अमेरिका | जगात तेलबियांचं उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज : यूएसडीए
अमेरिकेच्या कृषी विभागाने म्हणजेच यूएसडीएने जगात तेलबियांचं उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. सोयाबीन, सूर्यफूल, भुईमुग, सरकी अशा तेलबियांच्या लागवडीत वाढ झालेली दिसून येतेय. तेलबियांचं लागवड क्षेत्र वाढल्यानं, यंदा उत्पादन १ कोटी ५ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज आहे.