712 नाशिक: चांदवड: शेतकऱ्यांना मोफत माती परीक्षणाचं प्रशिक्षण
Continues below advertisement
पीकाच्या योग्य वाढीसाठी खतं, सूक्ष्म अन्नद्रव्याची योग्य मात्रा मिळणं गरजेचं असतं. तसंच जमिनीत सेंद्रीय कर्ब योग्य प्रमाणात असावं लागतं. माती परिक्षण केलं तर खतांचं नियोजन करणं सोपं जातं. पाणी फाऊंडेशननं यासाठीच पुढाकार घेतलाय. जल संधारणासोबतच माती परिक्षणाचंही प्रशिक्षण ते शेतकऱ्यांना देतायत. त्यासाठी जलमित्रांची मदत त्यांना मिळालीय...
Continues below advertisement