712 नवी मुंबई: अवकाळी पाऊस, ढगाळ हवामानाचा हापूस आंब्याला फटका
Continues below advertisement
दोन महिन्यापूर्वीच्या अवकाळी पाऊस, ढगाळ हवामानाचा फटका हापुस आंब्याला बसलाय. अँथ्रॅकनोज रोगामुळे आंब्यावर काळे डाग पडले आहेत, त्यामुळे आखाती देशातील निर्यात मंदावलीय. त्यातच दुबईने ५ टक्के आयात शुल्क वाढवल्यानं नुकसान होत असल्याचं व्यापारी सांगतायत.
Continues below advertisement