712 | जळगाव | शेतीतील नवदुर्गा | रेशीम उद्योग यशस्वी करणाऱ्या सीमा पाटील यांची कहाणी

नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण विश्वव्यापी जननीची पुजा करतो. ती बहुमुखी, बहुआयामी असते. आजची आपली नवदुर्गाही काहीशी अशीच आहे. घर, मुलांचं शिक्षण, नवऱ्याची काळजी यासोबतच तिनं स्वतःचा रेशीम उद्योगही यशस्वी केला. जळगावच्या सीमा पाटील यांनी ७ एकरात तुतीची लागवड करत, पडिक जमिनीचं सोनं केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola