712 : नाशिक : नाशिकमधील ओखीग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण

Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील ओखीग्रस्त शेती क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात जिल्ह्यातील १४२ गावच्या १ हजार १८४ शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं कळतं आहे. तब्बल १ हजार २९० हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. या ओखी वादळाचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक पंचनाम्यात ही आकडेवारी दिसून आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram