712 : नाशिक : नाफेड 25 हजार टन कांदा खरेदी करणार
Continues below advertisement
कांद्याचे दर स्थिर रहावे यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नाफेडच्या माध्यमातून 25 हजार टन कांद्याची खरेदी केली जाणार आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Continues below advertisement