नाशिकमधील लासलगावची बाजार समिती कांद्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. नुकताच इथल्या कांद्याला जीआय मानांकनही मिळालंय. आता केंद्र सरकारनं इथे कांद्याचं क्लस्टर तयार करण्याचा निर्णय घेतलाय.