712 : स्पेशल रिपोर्ट : नाशिक : नांगरणी, पेरणी, कोळपणी, फवारणी एकाच यंत्राने

शेतीत वेगवेगळे  प्रयोग सुरु असतात. त्यात तरुण पिढी आघाडीवर आहे. परदेशात ज्या प्रकारे गरजेवर आधारित संशोधन होतं तसं आपल्याकडे अभावनंच घडतं. ही उणीव तरुणाई भरुन काढतेय.
एका तरुणाने घरच्या घरी शेतीतलं यंत्र तयार केलंय ते पाहुन तुम्हालाही याची खात्री पटेल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola