712 : नागपूर : दूध दरासाठी खासदार राजू शेट्टींचं राज्यभर आंदोलन
Continues below advertisement
राज्य सरकारनं गेल्या वर्षीच दुधाचा दर २७ रुपये प्रति लिटर असा जाहीर केला होता. फक्त जाहीर न करता हा दर देण्याची सक्ती केली होती. तरीही दूध संघांनी शेतकऱ्यांना १३ ते १७ रुपयांचा दर दिला. आता राज्यात अतिरिक्त दूध उत्पादन झालंय. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारनं उपाय योजनाही केल्या. मात्र त्याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी दूध संघांनाच झाला. आणि याच विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरु केलंय.
Continues below advertisement