712 नागपूर: दूध आंदोलन मागे
Continues below advertisement
अखेर दूध आंदोलन मागे घेतल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलीय.
दुधाला २५ रुपये प्रतिलिटर भाव देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सरकारकडून प्रतिलिटर ५ रुपये दूध संघाला देणार आहे. ते पाच रुपये दूध संघांनी शेतकऱ्यांना द्यावे असे आदेश सरकारनं दिले आहेत.