7/12 च्या बातम्या : नागपूर : कीटकनाशक फवारणीत शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर कृषीसंजीवकांवर बंदी
Continues below advertisement
विषबाधेनं शेतकऱ्यांच्या मृत्युनंतर सरकारनं काही कीटकनाशकांवर बंदी घातली. मात्र या बंदीमध्ये कृषी संजीवकांचाही समावेश केल्यानं या निर्णयाला विरोध दर्शवला जात आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विक्री केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेतला होता.
Continues below advertisement