712 : अशी करा नाचणीची लागवड
खरीप हंगामात राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा भर भात, ज्वारी, कापूस, सोयाबीन अशा पिकांच्या लागवडीवर असतो. मात्र याच काळात दुर्गम भागातील शेतकऱ्यांचं प्रमुख पीक असतं नाचणी. भरपूर प्रथीने असलेली नाचणी आरोग्यासाठी गुणकारी मानली जाते. तिची लागवडी सोप्या पद्धतीनं कशी करता येईल ते पाहुया.