712 मुंबई: केंद्राने उडीद खरेदीची मुदत 20 जानेवारीपर्यंत वाढवली
Continues below advertisement
राज्य शासनाच्या विनंतीनुसार उडीद खरेदीची मुदत केंद्राने 20 जानेवारी पर्यंत वाढवली आहे.
त्यामुळे 2017च्या खरीप हंगामात लागवड केलेल्या उडीदाची, आधारभूत किमतीनुसार खरेदी 20 जानेवारी पर्यंत करता येणार आहे. आधी 31 डिसेंबर , 12 जानेवारी आणि आता 20 जानेवारी पर्यंत ही मुदतवाढ मिळाली आहे,
तर केंद्र शासनानं उडीदाच्या वाढीव खरेदीसाठी 6.500 हजार मेट्रीक टनापर्यंत मंजूरी दिलीय.