712 : मुंबई : तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत मुदतवाढ
Continues below advertisement
केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसं अधिकृत पत्रचं पणन विभागाला पाठवण्यात आलं आहे. त्यासंदर्भातली माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
Continues below advertisement